Shreya Maskar
माटुंगा हे नाव हत्ती आणि 'मातंग' या शब्दावरून ठेवण्यात आले आहे.
असे बोले जाते की, पूर्वी या भागात हत्तीचे तबेले होते.
'मातंग' हा शब्द हत्तीसाठी वापरला जातो.
माटुंगा रोड हे रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेच्या मार्गावर येते
माटुंगा हा आधी माहीम बेटाचा भाग होता
पूर्वी माहीम भागाला महिकावती म्हणून ओळखले जाते.
महिकावतीच्या राजाचे माटुंग्यात हत्तीचे तबेले होते, असे बोले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.