Shreya Maskar
किहिम बीचवर तुम्हाला सोनेरी वाळू आणि नारळाची उंच झाडे पाहायला मिळेल.
हिरवागार निसर्ग आणि पक्ष्यांच्या सानिध्यात तुम्ही येथे सुंदर फोटोशूट करू शकता.
श्रीवर्धनजवळ हरिहरेश्वर बीच आहे.
हरिहरेश्वर बीचला 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते.
रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास बीच पर्यटकांचे आकर्षण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली बीच वसलेला आहे.
तारकर्ली बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.
रायगड जिल्ह्यात दिवेआगर बीच आहे.
सूर्यास्ताचा सुरेख नजारा पाहण्यासाठी दिवेआगर बीचवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.