Shreya Maskar
मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान हे लहान मुलांसाठी परफेक्ट पिकनिक स्पॉट आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला राणीची बाग म्हणूनही ओळखले जाते.
राणीची बाग भायखळा येथे आहे.
राणीची बाग हे मुंबईतील प्रसिद्ध प्राणी संग्रहालय आहे.
राणीची बागेत तुम्हाला जवळून विविध प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील.
पेंग्विन पाहण्यासाठी राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
राणीच्या बागेत तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
राणीच्या बागेत खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.