Shreya Maskar
मुंबईतील दादर हे लोकप्रिय ठिकाण आहे.
दादर हे पारंपरिक कपड्यांच्या शॉपिंगसाठी ओळखले जाते.
शिवाजी पार्क हे दादरचे आकर्षण आहे.
येथे लहानांपासून- वृद्धांपर्यंत सर्वांना निवांत वेळ मिळतो .
दादर चौपाटीवर सूर्यास्त पाहण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते.
नारळी बागेत लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.
चहा आणि नाश्त्यासाठी दादरमधील इराणी कॅफे बेस्ट आहेत.
शिवाजी पार्क फोटोशूटसाठी उत्तम लोकेशन आहे.