Shreya Maskar
अंधेरीजवळील जुहू बीच जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी बेस्ट आहे.
जुहू बीचवर खूप टेस्टी स्ट्रीट फूड मिळते.
सूर्यास्ताचे सुंदर दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी पाहायला मिळते.
तसेच सकाळी येथे लोक मॉर्निग वॉकला येतात.
खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आवाज आणि ताजी हवा येथे उन्हाळ्यात अनुभवता येते.
जुहू बीचवर तुम्ही बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
मुंबईत समुद्रकिनारी फोटोशूटसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
तुम्ही मित्रांसोबत येथे एक निवांत संध्याकाळ प्लान करू शकता.