Shreya Maskar
मित्रांसोबत वीकेंडला पिकनिक प्लान करत असाल तर चिंचोटी धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
चिंचोटी धबधब्याकडे जाण्यासाठी तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यातून ट्रेक करावा लागतो
जंगल ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी चिंचोटी धबधब्याला आवर्जून भेट द्या.
चिंचोटी धबधबा पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आहे.
चिंचोटी धबधब्याच्या पायथ्याशी एक मोठा तलाव आहे.
हा तलाव धबधब्याच्या पाण्याने भरलेला पाहायला मिळतो.
चिंचोटी धबधब्याखाली चिंब भिजून तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
चिंचोटी धबधब्याचा ट्रेक करताना आपल्याजवळ छोटा-मोठा खाऊ आवर्जून ठेवा.