Shreya Maskar
माथेरानच्या जवळ भिवपुरी हे एक सुंदर ठिकाण आहे.
भिवपुरी धबधबा मुंबईजवळील कर्जत येथे वसलेला आहे.
भिवपुरी धबधब्याला कायम पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
पालघर जिल्ह्यात तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे.
तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात तुम्हाला विविध प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.
खोपोलीतील झेनिथ धबधब्याला उन्हाळ्यात आवर्जून भेट द्या.
नवी मुंबईत निसर्ग सौंदर्याने नटलेले गाडेश्वर धरण आहे.
या सर्व निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.