Shreya Maskar
हिमालयाच्या कुशीत बेरीनाग हिल स्टेशन वसलेले आहे.
बेरीनाग हिल स्टेशन उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात आहे.
येथे आल्यावर तुम्हाला मंदिरे, धबधब्यांचे सुंदर नजारे पाहायला मिळतील.
अरुणाचल प्रदेशातील तवांग हे अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे.
येथे तुम्हाला बर्फाच्छादित पर्वत, हिरवीगार दऱ्या पाहायला मिळतील.
तुम्हाला जोडीदारासोबत शांत आणि निवांत वेळ हवा असेल तर लॅन्सडाउन हिल स्टेशनला भेट द्या.
उत्तराखंडमध्ये लॅन्सडाउन हिल स्टेशन वसलेले आहे.
पाइन आणि ओकच्या घनदाट जंगलांनी लॅन्सडाउन हिल स्टेशन वेढलेले आहे.