Shreya Maskar
पालघर जिल्ह्यातील जव्हार हे ठिकाण महाबळेश्वरचा फिल देते.
पालघर जिल्ह्यातील जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे.
येथे गेल्यावर काळमांडवी धबधबा आणि दाभोसा धबधबा या ठिकाणांना भेट द्या.
जव्हारमध्ये सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायचा असेल सनसेट पॉईंटला भेट द्या.
शिरपाचा माळ हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे.
जव्हारला खंडोबाचे मोठे मंदिर आहे.
जव्हार हे वारली पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे.
जव्हारला डोंगर आणि दऱ्यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.