Shreya Maskar
घारापुरी लेणीला एलिफंटा लेणी असेही म्हणतात.
गेट वे ऑफ इंडियापासून तुम्ही बोटीने घारापुरी लेणीला जाऊ शकता.
घारापुरी लेणी वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पितळखोरे लेणी वसलेली आहे.
पितळखोरे लेण्यांतील शिल्पकला पाहून डोळे भारावून जातील.
पुणे जिल्ह्यातील कार्ले लेणी पर्यटकांचे आकर्षण आहे.
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे एका टेकडीत पांडवलेणी (माहूरची लेणी) कोरलेली आहे.
माहूरची लेणी राष्ट्रकूटकालीन आहे.