Shreya Maskar
दापोलीतील समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे पर्यटकांचे आकर्षण आहे.
येथे तुम्हाला कर्दे बीच, केळशी बीच, मुरूड बीच हे किनारे पाहायला मिळतात.
दापोलीला सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला देखील आहे.
दापोलीतील केशवराज मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे.
दापोलीतील केशवराज मंदिराच्या जवळ आसूद बाग आहे.
दापोलीला गेल्यावर हर्णे बंदराला आवर्जून भेट द्या.
दापोली तालुक्यातील आंजर्ले गाव 'कड्यावरचा गणपती'साठी प्रसिद्ध आहे.
दापोलीजवळ उन्हवरे गावी गरम पाण्याचे कुंड आहे.