Shreya Maskar
कोकणातील हर्णे बंदर पर्यटकांचे आकर्षण आहे.
हर्णे बंदर दापोलीजवळ आहे.
हर्णे बंदरावर सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे.
सुवर्णदुर्गला जाण्यासाठी तुम्हाला बोटीने प्रवास करावा लागतो.
हर्णे बंदरावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुरेख नजारा पाहायला मिळतो.
मे महिन्यात कुटुंबासोबत तुम्ही येथे पिकनिक प्लान करू शकता.
हर्णे बंदराला एक ऐतिहासिक महत्त्व आहे.
सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे.