Shreya Maskar
रत्नागिरीतील आरे वारे समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण आहे.
आरे वारे समुद्रकिनारा शांत आणि स्वच्छ आहे.
आरे वारे समुद्रकिनारा कोकणातील बेस्ट पिकनिक स्पॉट आहे.
आरे वारे बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
गुहागरमध्ये हेदवी गावात हेदवी समुद्रकिनारा आहे.
हेदवी बीचवरून तुम्ही सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहू शकता.
कोकणातील या दोन्ही बीचवर तुम्ही प्री वेडिंग शूट करू शकता.
हेदवी समुद्राच्या खडकात बामणघळ नावाचे ठिकाण आहे.