Shreya Maskar
उन्हाळ्यात जवळच फिरण्याचा प्लान करत असाल तर माथेरान बेस्ट लोकेशन आहे.
मुंबईपासून माथेरान हाकेच्या अंतरावर आहे.
माथेरान हे हिल स्टेशन ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
माथेरान हे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम घाटावर सह्याद्रीच्या रांगेत वसलेले आहे.
माथेरानच्या जंगलात तुम्हाला विविध प्राण्यांचे दर्शन होते.
माथेरानला गेल्यावर मंकी पॉईंट, लुईसा पॉईंट, शार्लोट लेक अशी फिरण्याची ठिकाणे आहेत.
माथेरानजवळ प्रबळगड किल्ला पाहायला मिळतो.
माथेरानला कोणत्याही वयोगटातील मुलांना मजा करता येईल असे वातावरण आहे.