Shreya Maskar
मे महिन्यात छोटी ट्रिप प्लान करत असाल तर कोलाड हे बेस्ट लोकेशन आहे.
रायगड जिल्ह्यातील कोलाड हे उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
कोलाड हे कुंडलिका नदीसाठी प्रसिद्ध आहे.
कोलाडला पर्यटक अॅडव्हेंचर स्पोर्ट्स आनंद घेण्यासाठी येतात.
कोलाडल तुम्ही भन्नाच रिव्हर राफ्टिंग करू शकता.
कोलाड गाव निसर्ग सौंदर्याने भरलेले आहे.
कोलाडला तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता.
मित्रांसोबत फिरण्यासाठी कोलाडला आवर्जून जा.