Shreya Maskar
यंदाच्या वीकेंडला फिरण्याचा प्लान करत असाल तर लोणावळा - खंडाळा बेस्ट लोकेशन आहे.
लोणावळा - खंडाळा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे आहे.
खंडाळा हे पश्चिम घाट पर्वत रंगांमधील हिल स्टेशन आहे.
लोणावळा - खंडाळा उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
लोणावळा - खंडाळा पुणे आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे.
येथे गेल्यावर राजमाची पॉईंट, टायगर्स लीप, ड्युक्स नोज आणि लोहगड या ठिकाणी फिरू शकता.
येथे आल्यावर सूर्यास्ताचा सुंदर देखावा पाहायला मिळतो.
लोणावळा - खंडाळा ही दोन्ही ठिकाणे प्री वेडिंगसाठी बेस्ट आहे.