Shreya Maskar
मालवण कोकणची शान आहे.
मालवणमधील तलाशील समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण आहे.
तलाशील समुद्रकिनारा उष्ण,वाळूचा समुद्रकिनारा आहे.
त्सुनामी बेट हे मालवणमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते.
मालवणमधील त्सुनामी बेट हे जलक्रीडासाठी प्रसिद्ध आहे.
सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहायचा असेल तर वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्याला भेट द्या.
वेंगुर्ला बीच नारळ, काजू आणि आंब्याच्या झाडांनी वेढलेला आहे
समुद्रकिनारी येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.