Shreya Maskar
उत्तराखंडातील रूपकुंड तलावला स्केलेटन लेक असेही म्हणतात.
येथील रहस्यमय कथेनुसार दरवर्षी जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा शेकडो मानवी सांगाडे येथे दिसतात.
राजस्थानमधील जैसलमेरजवळ कुलधरा गाव वसलेले आहे.
असे बोले जाते की, शतकानुशतके येथे राहणाऱ्या लोकांनी शाप दिला आहे.
मणिपूर येथील लोकटक तलाव रहस्यमय आहे.
या तलावात 'फुमडी' नावाचे तरंगती बेटे आहेत.
महाराष्ट्रातील शनि शिंगणापुररमध्ये एकाही घराला दरवाजा नाही.
असे मानले जाते की, शनिदेवाच्या कृपेने हे गाव गुन्हेगारीमुक्त आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.