Shreya Maskar
अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा हे हिल स्टेशन आहे.
भंडारदऱ्याला अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.
भंडारदऱ्याला धबधबे, डोंगर-कडे, हिरवी झाडे पाहायला मिळतात.
भंडारदऱ्याला तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.
उन्हाळ्यात निवांत वेळ घालवायचा असेल तर आंबोलीला आवर्जून भेट द्या
आंबोली घाट ही सह्याद्रीतील एक पर्वतीय खिंड आहे.
आंबोली घाटाच्या आजूबाजूला घनदाट जंगल, धबधबे पाहायला मिळतात.