Shreya Maskar
हिमाचल प्रदेशातील कसोल हे बेस्ट हिल स्टेशन आहे.
कसोल पार्वती नदीच्या काठावर वसलेले आहे.
तमिळनाडूमधील कोडाइकनाल हे थंड हवेचे ठिकाण आहे.
येथे तुम्ही जोडीदारासोबत हनिमून प्लान करू शकता.
केरळमधील अलेप्पी येथे तुम्हाला पारंपारिक मंदिरे पाहायला मिळतील.
अल्लेपी येथे तुम्ही बोटिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे.
निसर्गाच्या सानिध्यात येथे तुम्ही भन्नाट फोटशूट करू शकता.