Shreya Maskar
नाशिकला गेल्यावर सोमेश्वर धबधबा आणि अंजनेरी हिल्सला आवर्जून भेट द्या.
सोमेश्वर धबधबा नाशिकमध्ये वसलेला आहे.
सोमेश्वर धबधब्याला दूधसागर धबधबा म्हणूनही ओळखला जाते.
सोमेश्वर धबधबा सोमेश्वर मंदिराजवळ आहे.
जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर पर्वत रांग अंजनेरी हिल्स म्हणून ओळखली जाते.
पावसाळ्यात आल्हाददायक वातावरण आणि हिवाळ्यात धुक्याची चादर येथे अनुभवायला मिळते.
अंजनेरी हिल्स ट्रेकिंगसाठी हे बेस्ट डेस्टनेशन आहे.