Shreya Maskar
रायगडमध्ये वसलेला आणि नारळाच्या बागांनी वेढलेला दिवेआगर बीच पर्यटकांचे आकर्षण आहे.
कोकण किनारपट्टीवर गुहागर तालुक्यात हेदवी बीच वसलेला आहे.
महाराष्ट्रातील मिनी केरळ म्हणून देवबागला ओळखले जाते.
केळशी बीचवरून सूर्य मावळताना पाहण्याचा नजारा खूपच सुंदर असतो.
हरिहरेश्वर बीच 'दक्षिण काशी' म्हणून ओळखला जातो.
कोकणात गेल्यावर एकदा तारकर्ली बीचला आवर्जून भेट द्या.
कोकणातील दापोली येथे कर्दे बीच वसलेला आहे.
वेळास कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.