Shreya Maskar
आंबोली घाट हे कोकणातील बेस्ट थंड हवेचे हिल स्टेशन आहे.
रंगीबेरंगी फुलांसाठी कास पठार प्रसिद्ध आहे.
धबधब्यांचा अद्भुत नजारा पाहायचा असेल तर भंडारदऱ्याला भेट द्या.
चिखलदरा कॉफीच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे.
स्कुबा डायव्हिंग करायची असल्यास तारकर्ली किनाऱ्याला भेट द्या.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ठोसेघर धबधब्याला आवर्जून भेट द्या.
ताम्हिणी घाट ही निसर्गरम्य पर्वतीय खिंड आहे.
ड्यूक नोज हे ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.