Shreya Maskar
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे 'दक्षिण काशी' म्हणूनही ओळखले जाते.
महालक्ष्मी अंबाबाई मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देण्यासाठी येतात.
कोल्हापूरमधील रंकाळा तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे.
सकाळ आणि संध्याकाळी येथे स्थानिक लोक फेरफटका मारायला येतात.
शालिनी पॅलेस हा कोल्हापूरमधील एक भव्य राजवाडा आहे.
शालिनी पॅलेस वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत खासबाग मैदान बांधण्यात आले.
खासबाग मैदान कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे.