Shreya Maskar
नवी मुंबईतील नेरुळमध्ये रॉक गार्डन हा पिकनिक हा स्पॉट आहे.
येथे लहान मुलांसाठी टॉय ट्रेन देखील उपलब्ध आहे.
फ्लेमिंगो पाहायचे असतील तर नेरुळ फ्लेमिंगो पॉइंटला भेट द्या.
फ्लेमिंगोची सुंदर फोटोज् काढण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी पाहायला मिळते.
पक्षीप्रेमींसाठी कर्नाळा पक्षी अभयारण्य बेस्ट लोकेशन आहे.
येथे पक्ष्यांच्या विविध प्रजाती तुम्हाला पाहायला मिळतात.
नवी मुंबईतील सेंट्रल पार्क हे खारघर मध्ये येते.
या पार्कमध्ये तुम्हाला अनेक राइड्स करता येतील.