Shreya Maskar
वेस्टन लाइनमधील नालासोपारा या ठिकाणी फिरण्याची खूप ठिकाणे आहेत.
नालासोपारा तलाव स्थानिक लोकांचे आकर्षण आहे.
सकाळ-संध्याकाळी फेरफटका मारताना लोकांची येथे लगबग पाहायला मिळते.
तलावाकाठी बसून तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
नालासोपाऱ्यातील कळंब बीच पिकनिकसाठी बेस्ट ऑप्शन आहे.
कळंब बीच शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे.
येथे तुम्ही बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
कळंब बीचवरून सूर्यास्त आणि सूर्योदयाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.