Shreya Maskar
येऊर हिल स्टेशन ठाण्यातील स्वर्गाहून सुंदर ठिकाण आहे.
येथे तुम्हाला हिरवीगार झाडी, पांढरे शुभ्र वाहणारे धबधबे आणि वन्यप्राणी पाहायला मिळतील.
अक्सा बीच मलाडला वसलेला आहे.
अक्सा बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.
भिवपुरी धबधबा रायगड जिल्ह्यात येतो.
नवी मुंबईच्या खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा आहे .
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
येथे तुम्ही कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत फिरण्याचा प्लान करू शकता.