Mumbai Tourism : वीकेंडला मित्रांसोबत कॅम्पिंगचा प्लान करताय? मुंबईजवळ आहे खास लोकेशन

Shreya Maskar

पुणे

मित्रांसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर पुण्याला भेट द्या.

Pune | google

लोणावळा

लोणावळा हिल स्टेशनच्या जवळ पवना तलाव आहे.

Lonavala | google

पवना तलाव

येथील वातावरण खूप शांत आणि स्वच्छ आहे.

Pawana Lake | google

कॅम्पिंग

पवना लेक कॅम्पिंगसाठी उत्तम ठिकाण आहे.

Camping | google

घनदाट जंगल

पवना लेकला घनदाट जंगलांनी वेढलेले आहे.

Dense forest | google

इतर ठिकाणे

पवना लेकला गेल्यावर तुम्ही लोहगड किल्ला, विसापूर किल्ल्याला भेट देऊ शकता.

Other places | google

पवना धरण

पुणे जिल्ह्यातील पवना नदीवर पवना धरण बांधलेले आहे.

Pawana Dam | google

कृत्रिम तलाव

पवना धरणामुळे पवना कृत्रिम तलाव निर्माण झाला आहे.

Artificial Lake | google

NEXT : ये शाम मस्तानी...; अनुभवा मावळणाऱ्या सूर्याचा अद्भुत नजारा, मुंबईतील 5 सनसेट पॉईंट्स

Mumbai Tourism | yandex
येथे क्लिक करा...