Shreya Maskar
मुंबईतील वरळी सी फेस सर्वात शांत ठिकाण आहे.
मावळणाऱ्या सूर्यासोबत तुम्ही येथे फोटोशूट करू शकता.
मरीन ड्राईव्हवर रोज संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी पाहायला मिळते.
मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर चहा पित सूर्याचा अद्भुत नजारा पाहणे जणू स्वर्ग सुखच आहे.
टेकड्यांवरून मावळणारा सूर्य आणि पाण्यात चमकणारी त्याची झलक पाहायची असेल तर शिवडी जेट्टीला भेट द्या.
समुद्रकिनाऱ्यावर लांब फेरफटका मारत सूर्यास्ताचा आनंद घ्यायचा असेल तर गोराई बीचला आवर्जून जा.
सूर्यास्ताचा जवळून नजारा पाहायचा असेल तर तुम्ही येथे बोटिंगही करू शकता.
ऑफिसवरून घरी जाताना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर जुहू चौपाटीवरून सनसेट पाहू शकता.