Shreya Maskar
दादर मधील नारळी बाग ही पर्यटकांचे आकर्षण आहे.
नारळी बागेला लागूनच दादर चौपाटी आहे.
नारळी बागेत तुम्हाला विविध आकाराची झाडे, झुडूपे आणि फुले पाहायला मिळतील.
नारळी बागेत बसून तुम्हाला अथांग समुद्राचे डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य अनुभवता येईल.
नारळी बागेत वृद्ध लोकांपासून ते लहानांपर्यंत सर्वांना निवांत वेळ घालवता येतो.
तरुणाई येथे प्रामुख्याने डान्सचा सराव करताना पाहायला मिळते.
दादर चौपाटीला आल्यावर सूर्यास्त आणि सूर्योदयाचा अद्भुत नजारा अनुभवता येतो.
दादर स्टेशनपासून तुम्ही टॅक्सीन अवघ्या ५-१० मिनिटांत नारळी बागेत जाता येते.