Shreya Maskar
ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.
ठाण्यात आल्यावर उपवन आणि कचराळी तलावाला नक्की भेट द्या.
संध्याकाळी उपवन तलावाचे सौंदर्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते.
ठाण्यातील कचराळी तलाव मांजरींसाठी प्रसिद्ध आहे.
ठाणे स्टेशनजवळ तलावपाळी आहे.
तलावपाळीच्या बाहेर आजूबाजूला चमचमीत स्ट्रीट फूड मिळते.
ठाण्यातील रहिवासी या तलावांना सकाळी आणि संध्याकाळी निवांत फिरफटका मारण्यासाठी येतात.
या तिन्ही तलावाच्या परिसरात उत्तम फोटोशूट करता येते.