Shreya Maskar
कोकणातील वेळणेश्वर मंदिर नवसाला पावणारे आहे.
देवगड मधील कुणकेश्वर शिवमंदिर कोकणात खूप प्रसिद्ध आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग हे स्वयंभू आहे.
मारळ गावाजवळ मार्लेश्वर मंदिर आहे.
श्रीवर्धन तालुक्यात श्री हरिहरेश्वर मंदिर वसलेले आहे.
ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या मध्यभागी हरिहरेश्वर मंदिर आहे.
रामेश्वर मंदिर मालवण तालुक्यात येते.
रामेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे.