Shreya Maskar
कोकणातील सिंधुदुर्ग पर्यटकांचे आकर्षण आहे.
मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले आहे.
सिंधुदुर्ग किल्ला आणि समुद्रकिनारा पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून येतात.
सिंधुदुर्ग समुद्रकिनाऱ्यावर 'वॉटर स्पोर्ट्स' होतात.
सिंधुदुर्ग किनाऱ्यावरून सुंदर सूर्यास्त आणि सूर्योदय पाहायला मिळतो.
सिंधुदुर्गची खाद्य संस्कृती जगात भारी आहे.
सिंधुदुर्गला आल्यावर तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
सिंधुदुर्ग पारंपरिक उत्सव, संगीत, नृत्य आणि कला यांनी समृद्ध आहे.