Shreya Maskar
कोकणाला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे.
रत्नागिरीपासून जवळ गणेशगुळे मंदिर आहे.
गणेशगुळेतील गणपतीला स्वयंभू म्हटले जाते.
गणेशगुळे मंदिर जांभ्या दगडावर बांधले गेले आहे.
मंदिराजवळ गणेशगुळे समुद्रकिनारा आहे.
गणेशगुळे समुद्रकिनारी शांतता आहे. फक्त खळखळणाऱ्या लाटांचा आवाज कानी ऐकू येतो.
गणेशगुळे समुद्रकिनारी संध्याकाळी सूर्यास्त पाहत आवर्जून एक फेरफटका मारा.
समुद्राच्या परिसरात रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि राहण्याची उत्तम सोय आहे.