Shreya Maskar
आठवड्याभराचा कामाचा थकवा दूर करायचा असेल तर रविवारच्या संध्याकाळी मरीन ड्राईव्हची सफर करा.
मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी फेरफटका मारून तुमच्या मनाला शांती मिळेल.
वेस्टन लाइनच्या चर्चगेट ट्रेनने तुम्ही मरीन ड्राईव्हला पोहचाल.
संध्याकाळचा अद्भूत सूर्यास्ताचा नजारा पाहून तुम्ही रिफ्रेश व्हाल.
मरीन ड्राईव्हला तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत आणि जोडीदारासोबत निवांत वेळ घालवायला जाऊ शकता.
मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर बसून समुद्राकडे पाहत गरमागरम चहा पिण्याची मजाच काही वेगळी आहे.
हिवाळ्यात तुम्हाला संध्याकाळी थंडगार वाऱ्याचा स्पर्श अनुभवायला मिळेल.
सूर्यास्तासोबत येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.