Shreya Maskar
सोलापूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
सोलापूरमधील भुईकोट किल्ल्यावरून शहराचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
सोलापूरमध्ये तलावाच्या मध्यभागी श्री सिद्धरामेश्वर मंदिर वसलेले आहे.
श्री सिद्धरामेश्वर मंदिर हे हिंदू आणि लिंगायत धर्माच्या लोकांसाठी पवित्र आहे.
कुटुंबासोबत 'वन डे पिकनिक'साठी टिल्लू ऍग्रो फार्म बेस्ट लोकेशन आहे.
शहरातील लोकांना येथे गावाकडील जीवनाचा अनुभव घेता येईल.
सोलापूर विज्ञान केंद्र हे सोलापूरमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.
सोलापूर विज्ञान केंद्रात तुम्हाला प्राणी,मानवजातीबद्दल अधिक माहिती मिळते.