Shreya Maskar
वन डे पिकनिकसाठी केळवा बीच बेस्ट लोकेशन आहे.
केळवा बीच पालघरमध्ये आहे.
शहराच्या गजबजाटापासून दूर असलेला केळवा समुद्रकिनारा पर्यटकांना खुणावतो.
तुम्ही येथे जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवू शकता.
तुम्ही येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहू शकता.
केळवा बीचला तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.
वेस्टन रेल्वेने तुम्ही डहाणू ट्रेनने पालघरला पोहचू शकता.
पावसाळा आणि हिवाळा हा केळवा बीचला भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे.