Shreya Maskar
तुम्ही बीडला कुटुंबासोबत फिरण्याचा मस्त प्लान करू शकता.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे.
अंबाजोगाई हे योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे.
वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहायचा असेल तर कंकालेश्वर मंदिराला भेट द्या.
बीडमधील खंडोबा मंदिर खूप प्रसिद्ध आहे.
बीडमधील परळी येथे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक वैद्यनाथाचे मंदिर आहे.
या सर्व ठिकाणी खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे.
तुम्ही येथे हिवाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.