Shreya Maskar
हिमाचल प्रदेशातील चंबा हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही.
चंबा हिल स्टेशनला हिवाळ्यात आवर्जून भेट द्या.
चंबा हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
हिमाचल पदेशातील चैल हे ठिकाण चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे.
चैल या ठिकाणी तुम्हाला शांतता अनुभवायला मिळेल.
चैल हे देवदाराच्या झाडांनी वेढलेले आहे.
खज्जियारला मिनी स्वित्झर्लंड देखील बोले जाते.
खज्जियार तलावावरून बेटांचा सुंदर देखावा पाहायला मिळतो.