Maha Kumbh 2025 : कुंभमेळ्यात होणारं चौथं स्नान कोणतं?

Shreya Maskar

महाकुंभमेळा तारीख

प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळा आयोजित केला आहे.

Maha Kumbh Mela Date | yandex

कुंभमेळ्यात स्नान

महाकुंभात तिथीवर स्नान केल्यानंतर पापमुक्ती मिळते अशी मान्यता आहे.

Bathing in Kumbh Mela | yandex

स्नानाचे प्रकार

कुंभमेळ्यात मुनि, देव, मानव आणि राक्षस स्नान असे प्रकार आहेत.

Types of Bathing | yandex

राक्षस स्नान

यातील राक्षस स्नान सर्वात नित्कृष्ट मानले जाते.

Rakshasa Snan | yandex

स्नान कधी करतात?

राक्षस स्नान सकाळी 8 नंतर केले जाते.

bathing | yandex

अशुद्धी दूर होते

राक्षस स्नानामुळे शरीरातील अशुद्धी निघून जाऊन मानसिक शांती मिळते, असे बोले जाते.

Removes impurities | yandex

पापमुक्त होणे

गंगा आणि त्रिवेणी संगमात स्नान केल्यावर आपण पाप मुक्त होतो, असे बोले जाते.

Ganga | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : येळकोट येळकोट जय मल्हार ! नववर्षात भाविकांची जेजुरीला गर्दी

Khandoba Temple | yandex
येथे क्लिक करा...