Shreya Maskar
नवीन वर्षात जेजुरीला भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
खंडोबा हे महाराष्ट्रातील प्रख्यात देवस्थान आहे.
पुण्यात खंडोबाचे भव्य मंदिर आहे.
खंडोबाचे हे मंदिर पेशवेकालीन आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात खंडोबाची मोठी मूर्ती आहे.
नवीन लग्न झालेली जोडपी येथे आवर्जून येतात.
येथे आकाश पिवळ्या रंगात न्हाऊन निघते.
सकाळचे सूर्योदयाचे अद्भुत दृश्य येथे पाहायला मिळते.