Shreya Maskar
केरळ मधील अलेप्पी जोडीदारासोबत पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे.
तुम्ही अलेप्पीला ५००० रूपयात प्रवास करू शकता.
अलेप्पी समुद्रकिनारा सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी ओळखला जातो.
येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
अलेप्पी बीचवरून पर्यटकांना आजूबाजूची हिरवळ आणि किनाऱ्यावरील गावांचे सौंदर्य पाहायला मिळते.
अलेप्पी येथील अलेप्पी बीच, अलेप्पी श्रीकृष्ण मंदिर ही प्रमुख आकर्षणे आहेत.
तुम्ही सर्व बुकिंग जर ऑनलाइन करून ठेवलात तर तुमचा खूप खर्च वाचेल.
तुम्ही ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातूनही चांगले पॅकेज बुक करू शकता.