Shreya Maskar
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो.
रत्नागिरीतील आंबोळगड गावातील समुद्रकिनारा चंद्रकोर आकाराचा आहे.
आंबोळगड गाव तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेला आहे.
आंबोळगड गावाची एक बाजू पठाराच्या दिशेची आहे.
आंबोळगड गावात दोन सुंदर किनारे आहेत.
राघोबाची वाडीस लागून गोडिवणे किनारा आहे.
दुसरा बंडवाडीचा समुद्रकिनारा आहे.
हे दोन्ही समुद्रकिनारे एकत्र आल्यावर चंद्रकोरासारखे भासते.