Esakal Saam Tv
महाराष्ट्र

Esakal: मराठी वेबसाइटमध्ये देशात ई-सकाळ नंबर १!

Esakal No. 1 In Marathi Website: ई-सकाळ या वेबसाइट महाराष्ट्राची लाडकी वेबसाइट ठरली आहे. वेबसाइटने कॉमस्कोअरमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकाळ माध्यम समूहाला पत्रकारिता क्षेत्रात ९३ वर्षांचा अनुभव आहे. याचसोबत आता डिजिटल पोर्टलनेही सकाळ माध्यम समूहाला २५ वर्षे पूर्ण झाली आहे. २००० साली हे पोर्टल सुरु झाले आहे. २५ व्या वर्षी पदार्पण करताच सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मने अजून एक उंची मिळवली आहे. मराठी डिजिटल पोर्टलमध्ये सकाळ माध्यम नंबर १ ठरले आहे. ई- सकाळ या ई पोर्टलला नेहमीच वाचकांनी चांगला प्रतिसाद दिली आहे.

ई- सकाळने १३.५ मिलियन युजर्सचा टप्पा पार केला आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक युजर्स ई- सकाळच्या वेबसाइटवर होते. महाराष्ट्राचे विश्वासू पोर्टल ई- सकाळ हे वाचकांनी दाखवून दिले आहे.

ई- सकाळ नंबर १ का?

विश्वास

सकाळ माध्यम समूहाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे कारण म्हणजे विश्वास. ई-सकाळ पोर्टलने नेहमी वाचकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. फॅक्ट चेक करण्यापासून ते कोणत्याही निःपक्षपाती बातमी वाचकांपर्यंतच पोहचवण्याचे काम कले आहे.

तळागळातील बातमी वाचकांपर्यंत पोहचवणे

महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील बातमी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम ई- सकाळने केले आहे. ई सकाळ नेहमी वाचकांपर्यंत उत्तम माहिती पोहचवण्याचे काम करते. शेतीविषयक अपडेट असो किंवा ग्रामीण भागातील कोणतीही माहिती सकाळ नेहमीच वाचकांना संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करते.

रिअल टाइम अपडेट

ई-सकाळ नेहमी प्रत्येक अपडेट वाचकांपर्यंत पोहचवू शकते. ब्रेकिंग न्यूज, इव्हेंट आणि लाइव्ह कव्हरेज करुन बातम्या वाचकांपर्यंत पोहचवते.

वाचकांचा सहभाग

ई-सकाळ आणि वाचक हे अतुट नाते आहे. नेहमी वाचक ई-सकाळच्या वेबसाइटवर येऊन येऊन बातम्या वाचतात. सकाळने वाचकांशी चांगला संबंध ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT