Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News: शिरपूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन कार लांबविल्‍या

शिरपूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन कार लांबविल्‍या

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन चारचाकी वाहन लंपास करण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी (Shirpur) दोन कार लंपास करण्यात चोरट्यांना यश आले आहे. तर (Car Theft) तिसरे वाहन चोरी करण्यात चोरट्यांना अपयश आले आहे. (Latest Marathi News)

शिरपूर शहरातील सुभाष कॉलनी परिसरात एकाच रात्री या चोरट्यांनी हा धुमाकूळ घातला आहे. या संदर्भातील माहिती शिरपूर शहर पोलिसांना परिसरातील नागरिकांनी दिल्यानंतर शिरपूर शहर पोलीस (Police) घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. विविध तपासणी यंत्रणांच्या माध्यमातून शिरपूर पोलिसांनी या चोरट्यांचा तपास सुरू केला आहे.

एका कारच्‍या काचा फोडून पळाले

चोरट्यांनी रात्री आपला मोर्चा कार चोरीकडे वळविला होता. यात दोन कार लांबविल्‍या असून तिसरी कार देखील चोरीचा प्रयत्‍न केला. परंतु, हा प्रयत्‍न अयशस्‍वी झाल्‍याने वाहनाचे मागील काच फोडून चोरट्यांनी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT