Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: पालिका प्रशासनातर्फे दुकानातून लाखोंचा प्लास्टिक जप्त

पालिका प्रशासनातर्फे दुकानातून लाखोंचा प्लास्टिक जप्त

भूषण अहिरे

धुळे : धुळे महापालिकेच्‍या पथकाने शहरातील प्‍लास्‍टीक दुकानावर छापा टाकत आज कारवाई केली. या कारवाईत लाखो रूपयांचे प्‍लास्‍टीक जप्‍तची (Dhule Corporation) कारवाई प्रशासनाने केली आहे. (Maharashtra News)

धुळे महापालिकेच्या पथकाने स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानातंर्गत धुळे शहरातील ऊसगल्लीतील दक्षिणमुखी मारोती मंदिराजवळील श्री हरि कृष्णा प्लॉस्टिकच्या दुकानावर छापा टाकत कारवाई केली. दुकानातून तब्बल २ टन प्लॉस्टिक जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत दीड ते दोन लाख रूपये आकारण्यात आली आहे.

दुकान मालकाला दंड

दुकान मालक गिरीष वासवाणी यांच्याकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे. तसेच दंड न भरल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल; अशी माहिती यावेळी पथकाच्या प्रमुखांतर्फे देण्यात आली आहे. यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे देखील पालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विधान भवन, पुण्यातील महापौर कार्यालय आणि RSS कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी

Maharashtra News Live Update: पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी

Beed Boat Accident : बीडमध्ये काळीज हेलावणारी दुर्घटना! ५० ते ६० भाविकांची बोट गोदावरी नदीत उलटली; अनेक जण बुडाल्याची भीती

साबण की फेसवॉश? तोंड धुण्यासाठी बेस्ट काय आहे?

Teacher Transfer Maharashtra: यंदा जिल्हा परिषद शाळेच्या एकाही शिक्षकाची बदली नाही, महत्वाचं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT