Manasvi Choudhary
चेहऱ्याला साबण लावल्याने त्वचा कोरडी, निस्तेज पडते यालट तुम्ही जर फेसवॉशने चेहरा धुतल्यास नैसर्गिक pH पातळी राखते.
दिवसभरात चेहऱ्यावर धूळ, प्रदुषण, मृत त्वचा साचते यामुळे फेसवॉशनने चेहा धुतल्यास ही घाण स्वच्छ करते.
चेहऱ्यावर सतत साबण वापरल्याने त्वचेतील ओलावा कमी होतो, ज्यामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येतात. तर फेसवॉशमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात, जे त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते त्वचा फ्रेश राहते
१) चेहरा धुण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवून घ्या, कारण हातावरचे बॅक्टेरिया चेहऱ्यावर जाऊ शकतात.
२) फेसवॉश थेट चेहऱ्यावर न थापता, आधी हातावर घेऊन थोडा फेस तयार करा आणि नंतर चेहऱ्यावर ३० ते ६० सेकंद हलक्या हाताने गोलाकार मसाज करा.
३) चेहरा पुसताना टॉवेलने जोरजोरात न घासता हलक्या हाताने टॅप करा
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.