Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : दुकानाला लागलेल्या आगीत मोटर दुकान जळून खाक; लाखोंचे नुकसान

Dhule News : धुळे तालुक्यातील आर्वी या गावात इलेक्ट्रिक मोटारीचे दुकान आहे. शिवाय या दुकानात काही कापडाचे बांदल देखील दरम्यान दुकान बंद असताना दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली.

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळील रोकडोबा मंदिर परिसरात असलेल्या मोटरच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली. या आगीमध्ये दुकानात (Dhule) असलेल्या मोटर जळून खाक झाल्या असून विविध वस्तू देखील दुकानातील जळाल्यामुळे दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)

धुळे तालुक्यातील आर्वी या गावात इलेक्ट्रिक मोटारीचे दुकान आहे. शिवाय या दुकानात काही कापडाचे बांदल देखील  दरम्यान दुकान बंद असताना दुकानाला अचानक (Fire) आग लागल्याची घटना घडली. यात दुकानात ठेवलेल्या इलेक्ट्रिक मोटार जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र दुकानदाराचे यात मोठे नुकसान झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीचे कारण अस्पष्ट 
दुकानाला लागलेल्या आगीची माहिती तात्काळ (fire Brigade) अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती देण्यात आली, त्यानंतर माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन विभागाचे बंब तात्काळ आग विझवण्यासाठी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये मतदार यादीत मोठा घोळ, भाजप नेत्याचं नावच गायब|VIDEO

Crime: लग्नाला नकार दिला, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडला संपवलं; प्रेमाचा भंयकर शेवट

विद्येच्या माहेरघरात जादूटोणा, शाळेत गोलाकार चिन्हात लिंबू, अंडी अन् कुंकू; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्याला कारने उडवलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

Pune News: राज्यातील डाळिंबाच्या बागा टार्गेट? पुण्यातील शेतातून तब्बल ४.५ हजार किलो डाळिंब चोरीला, सोलापुरातही तशीच घटना

SCROLL FOR NEXT