NCP, Chhatrapati Sambhaji Nagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

NCP च्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; जिवे मारण्याची धमकी, महिलेवर अत्याचाराचा आराेप

Chhatrapati Sambhaji Nagar News: पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- नवनीत तापडीया

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर येथे एका महिलेस जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) पदाधिकाऱ्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)

पती आणि मुलांचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने विवाहितेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकाराची पिडितेने वाच्यता करू नये, म्हणून आरोपीने तिची एक अश्लील व्हिडिओ क्लीप बनविली होती.

ही व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली होती. याविषयी सिटी चौक पोलीस ठाण्यात संशयितावर बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची केली पाहणी

Alibag Fort : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Liver disease symptoms: लिव्हर खराब होत असल्यास तुमच्या त्वचेवर दिसतात 4 लक्षणं; शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Oil Price : खाद्यतेलाच्या दरांबाबत केंद्राचा मोठा निर्णय; कंपन्यांना MRP कमी करण्याचे निर्देश

Onion Oil Vs Rosemary Oil: कांद्याचे तेल की रोझमेरी तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल फायदेशीर?

SCROLL FOR NEXT