चांदूर बस आगारातील कामगारांचे आजपासून कामबंद...  अरुण जोशी
महाराष्ट्र

चांदूर बस आगारातील कामगारांचे आजपासून कामबंद...

राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी

अरुण जोशी

अमरावती : चांदूर रेल्वे एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये चांदूर रेल्वे आगारातील सर्व कामगार सहभागी झाले आहेत. त्यामुळे आज सकाळी पासून एस टी बसची चाके पुन्हा थांबली आहे.

हे देखील पहा-

राज्य शासन आणि संयुक्त कृती समितीत झालेल्या बैठकीतील तोडगा अनेक कामगारांना मान्य नाही. एस.टी. कामगारांनी विविध कृती समितीने परस्पर निर्णय घेतल्याचे मागण्यांसाठी २८ ऑक्टोंबर रोजी संप काही कामगारांनी म्हटले आहे. यामुळे आजपासून पुन्हा एसटी कामगारांनी संप पुकारला आहे.

एसटीचे राज्य शासनात विलगीकरण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत संप अटळ आहे, अशी भुमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. अनेक ठिकाणी होणाऱ्या या संपामध्ये आमचा सुद्धा जाहीर पाठिबा असल्याचे चांदूर रेल्वे आगारातील कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आज सकाळ पासून चांदूर रेल्वे आगारातील एक ही बस बाहेर निघाली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : न्यू ईअर पार्टीसाठी स्कीन ग्लोइंग हवीये? मग हे टॉप फाईव्ह फेसपॅक नक्कीच ट्राय करा

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

रेल्वेच्या डब्यावर X चिन्ह का असतं?

Body Shaping Tips : जिमला न जाता घरीच बनवा बॉडी, या 5 गोष्टी 15 दिवस करा फॉलो

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

SCROLL FOR NEXT